Rakesh sharma biography in marathi sardar

Rakesh sharma biography in marathi sardar pdf!

Rakesh sharma biography in marathi sardar tv

Rakesh Sharma Mahiti

माणुस हा प्राणी असा आहे की त्याला नेहमी नव्या गोष्टी आकर्षीत करत राहातात. तो नेहमी नवीन गोष्टींकडे धाव घेतो, राहातो पृथ्वीवर आणि ध्यास धरतो अवकाशाचा. त्याला उत्कंठा आहे ती पृथ्वीपलीकडच्या जगाची.

आपल्यासारखी मानवी वस्ती आणखीन कुठे आहे? मानवाला राहण्याकरता पृथ्वीशिवाय आणखीन कोणता पर्याय आहे असे सगळे प्रश्न त्याला पडतात आणि त्याची उत्तरं शोधण्याकरता तो धडपडतांना दिसतो.

राकेश शर्मा या भारतीयानं जशी अवकाशात झेप घेतली तसा त्यांनी आपलं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं होतं.

8 दिवस अंतरीक्षात राहिल्यानंतर 11 एप्रील ला कजाकीस्तान इथं त्यांनी लॅण्ड केलं होतं.

प्रत्येक भारतीयाकरता ते आज प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

आज आम्ही त्यांच्या जिवनाविषयी काही गोष्टींना इथं उजाळा देत आहोत.

पहिले भारतीय अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा – Rakesh Sharma Information in Marathi

राकेश शर्मा सोवियत संघाचे हिरो भारतीय वायु सेनेत पायलट होते त्यांनी 3 एप्रील 1984 ला लाॅन्च झालेल्या सोयुज टी 11 ला इंटेरकॉस्मोस प्रोग्राम अंतर्गत उडवले होते.

अंतरीक्षाची यात्रा करणारे राकेश शर्मा हे पहिले भ