Jagannath kunte biography of rory

Jagannath kunte biography of rory davis...

jagannath kunte : नर्मदे SS हर हर... लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 Mar 2021, 10:43 pm

Subscribe

'नर्मदे हर हर' या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे यांचे आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Jagannath kunte biography of rory anderson

ते ७७ वर्षांचे होते. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र टाइम्स
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आपल्या लिखाणातून नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे आणि 'नर्मदे हर हर' या पुस्तकासाठी ( narmade har har ) अफाट लोकप्रियता मिळालेले लेखक जगन्नाथ कुंटे (वय ७७) यांचे ( jagannath kunte ) ह्रदयविकाराच्या झटक्याने खासगी रुग्णालयात गुरुवारी निधन झाले.

Jagannath kunte biography of rory thomas

त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, हार्मोनियम वादक डॉ. चैतन्य कुंटे व लेखक कृष्णमेघ कुंटे हे दोन चिरंजीव, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. कुंटे यांनी २००६ मध्ये संन्यास घेतला. तेव्हापासून ते कुटुंबासोबत नव्हते.

Jagannath kunte biography of rory van

स्वामी अवधूतानंद या नावाने ते ओळखले जायचे.

कुंटे यांचा जन्म १५ मे १९४३ रोजी झाला. ते कतार ये